उपदेशक 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 प्रत्येक गोष्टीला नेमलेला काळ व न्यायसमय असतो, कारण मनुष्याची भयंकर दुर्दशा होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 प्रत्येक गोष्टीला योग्य उत्तर मिळण्याचा आणि प्रतिक्रिया दर्शविण्याचा समय आहे. कारण मनुष्याच्या अडचणी मोठ्या आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जरी त्या व्यक्तीला भारी यातना सोसाव्या लागतात, तरी प्रत्येक गोष्टींसाठी योग्य वेळ आणि प्रक्रिया ठरलेली असते. Viz kapitola |