उपदेशक 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 राजाचा शब्द तर प्रबळ असतो; “तू हे काय करतोस,” असे त्याला कोण म्हणेल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 राजाच्या शब्दाला अधिकार आहे, म्हणून त्यास कोण म्हणेल, तू काय करतो? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार? Viz kapitola |