उपदेशक 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ; तू देवाची शपथ घेतली आहेस म्हणून ती पाळ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी तुम्हास सल्ला देतो की, राजाची आज्ञा पाळा कारण त्याचे संरक्षण करण्याची तू देवाची शपथ घेतली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे. Viz kapitola |