उपदेशक 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे. आणि आत्म्यात गर्विष्ठ असलेल्या लोकांपेक्षा आत्म्यात सहनशील असलेला उत्तम आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा, आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी. Viz kapitola |