उपदेशक 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणार्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते; हेही व्यर्थ होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे मूर्खाचे हसणे आहे. हे सुद्धा व्यर्थच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मूर्खाचे हसणे हे पात्राखालील अग्नीतील तडतडणाऱ्या काट्यांप्रमाणे आहे, हे सुद्धा व्यर्थ आहे. Viz kapitola |