उपदेशक 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 शहाण्यांचे चित्त शोकगृहाकडे लागते; पण मूर्खांचे चित्त हास्यविनोदगृहाकडे लागते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते, पण मूर्खाचे मन मेजवाणीच्या घरात असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सुज्ञानी मनुष्याचे हृदय शोकाकुल घरात असते, परंतु मूर्खांचे हृदय सुखाच्या घरात असते. Viz kapitola |