उपदेशक 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हसण्यापेक्षा खेद करणे बरे; मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे. कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे. Viz kapitola |