उपदेशक 7:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको. कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 असे म्हणू नको, “जुने दिवस सध्याच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले का होते?” कारण असे प्रश्न विचारणे हे सुज्ञान नव्हे. Viz kapitola |