उपदेशक 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे, आणि मृत्युदिन जन्म दिवसापेक्षा उत्तम आहे. Viz kapitola |