Online Bible

- Reklamy -




उपदेशक 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 व्यर्थतेची वृद्धी करणार्‍या अशा बहुत गोष्टी आहेत; त्यांपासून मनुष्याला काय लाभ?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अधिक शब्द बोलण्याने अधिक निरर्थकता वाढते. त्यामध्ये मनुष्यास काय लाभ?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जेवढे जास्त शब्द तेवढा अर्थ कमी होतो, मग उगाच बोलण्याने मनुष्यास काय लाभ?

Viz kapitola kopírovat




उपदेशक 6:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy