उपदेशक 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 धनिक धन राखून ठेवतो ते त्याच्या हानीला कारण होते; हे एक मोठे अनिष्ट भूतलावर माझ्या दृष्टीस पडले आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जे मी भूतलावर पाहिले असे एक मोठे अरिष्ट आहे, ते म्हणजे धन्याने आपल्या अहितास आपले राखून ठेवलेले धन होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 सूर्याखाली मी एक भयंकर गोष्ट पाहिली: जसे मालकाची हानी होण्यासाठी साठविलेली संपत्ती, Viz kapitola |