Online Bible

- Reklamy -




उपदेशक 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात; डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जशी समृद्धी वाढते, तर तिचे खाणारेही वाढतात. आपल्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय तेथे मालकाला संपत्तीत काय लाभ आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 संपत्ती वाढली म्हणजे, तिचा उपभोग घेणारे सुद्धा वाढतात. आणि ती केवळ आपल्या दृष्टीने बघून आनंदित होण्या व्यतिरिक्त त्या मालकाला काय लाभ?

Viz kapitola kopírovat




उपदेशक 5:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy