उपदेशक 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परंतु भरलेल्या दोन मुठीपेक्षा व वायफळ प्रयत्नापेक्षा स्वस्थपणे कार्य करून मूठभर लाभ मिळविणे हे चांगले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अधिक कष्ट करून वार्याच्या मागे धावून, दोन्ही हात भरून घेण्यापेक्षा, शांती समाधानाने एक हात भरून घेणे योग्य आहे. Viz kapitola |