उपदेशक 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मूर्ख हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो.1 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मूर्ख हाताची घडी घालून स्वस्थ बसतो आणि काही काम करत नाही, त्याचा देह त्याचे अन्न आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मूर्ख तर हात बांधून बसतात आणि स्वतःचा नाश करून घेतात. Viz kapitola |