उपदेशक 4:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हा जो दुसरा तरुण पहिल्याच्या जागी आला त्याच्या पक्षाचे भूतलावरील सगळे लोक होते असे माझ्या नजरेस आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तथापि, जे सर्व जिवंत भूतलावर चालतात त्यांना मी पाहिले, जो दुसरा तरुण त्याच्या जागी राजा म्हणून उभा राहिला ते त्यास शरण गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी हे पाहिले की या सूर्याखाली जे जिवंत आहेत ते त्या तरुणाचे अनुकरण करतात, जो राज्याचा उत्तराधिकारी आहेत. Viz kapitola |