उपदेशक 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण हा कारागृहातून निघून राजा झाला; पण तो आपल्या राज्यात जरी जन्मला तरी कंगाल झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुरुंगातून राज्य करायला बाहेर आला असेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तो तरुण तुरुंगातून राज्यपदावर आला असेल किंवा त्या राज्यात गरिबीत जन्मला असेल. Viz kapitola |