उपदेशक 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब येऊ शकते. परंतु एकट्याला ऊब कशी काय येऊ शकेल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार? Viz kapitola |