उपदेशक 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 शोधण्याचा समय व गमावण्याचा समय; राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 गोष्टी पाहण्याची वेळ असते आणि पाहणे थांबवण्याची वेळ असते. गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 शोधण्याची वेळ आणि सोडण्याची वेळ; साठविण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ; Viz kapitola |