उपदेशक 3:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मानवपुत्राचा प्राण वर जातो आणि पशूचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मानवजातीचा आत्मा वर जातो आणि पशुचा आत्मा खाली जमिनीत जातो की काय हे कोणाला माहीत आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मनुष्याचा आत्मा वर घेतल्या जातो आणि जनावराचा प्राण भूतलात जातो, हे कोणाला माहीत आहे?” Viz kapitola |