उपदेशक 3:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मी आपल्या मनात म्हटले, देव हे असे मानवपुत्राकरता करतो, ते ह्या हेतूने की त्यांना कसोटीस लावावे आणि आपण केवळ पशू आहोत हे त्यांना कळून यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मी माझ्या मनात म्हटले, देव मानवजातीची पारख करतो यासाठी की आपण पशुसारखे आहोत हे त्यास दाखवून द्यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मी स्वतःशी हे सुद्धा म्हणालो, “परमेश्वर मानवाची परीक्षा यासाठी घेतात की त्यांना हे समजावे की ते पशुवत् आहेत. Viz kapitola |