उपदेशक 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 शिवाय ह्या भूतलावर न्यायाचे स्थान पाहावे तर तेथे दुष्टता आहे; नीतीचे स्थान पाहावे तर तेथे दुराचार आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि पृथ्वीवर न्यायाचे स्थान बघितले तर तेथे दुष्टता अस्तित्वात होती. आणि नीतिमत्वाच्या स्थानात पाहिले तर तेथे नेहमी दुष्टता सापडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग मी सूर्याखाली आणखीही काही बघितले: दुष्टाईने—न्यायाचे स्थान घेतले होते. आणि न्यायीपणाच्या ठिकाणीसुद्धा—दुष्टताच होती. Viz kapitola |