उपदेशक 2:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मनुष्याने खावे, प्यावे आणि श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्यास काहीही उत्तम नाही. हे ही देवाच्या हातून घडते असे मी पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 खाणे आणि पिणे करून स्वतःच्या कष्टामधून समाधान मिळविणे यापेक्षा मानव अधिक चांगले काय करू शकतो आणि मी पाहतो की, हे सुद्धा परमेश्वराच्याच हातात आहे, Viz kapitola |