उपदेशक 2:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्यास्तव ह्या भूतलावर जे काही परिश्रम मी करीत होतो ते मी सोडून दिले; आणि माझे मन हताश झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून जे माझे श्रम भूतलावर केले होते त्याविषयी माझे मन निराश झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 म्हणून या सूर्याखाली केलेल्या माझ्या सर्व श्रमाबद्दल माझे हृदय निराश होऊ लागले. Viz kapitola |