उपदेशक 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग पाहा, ज्ञान, वेडेपण व मूर्खपण ह्यांकडे मी लक्ष पुरवले; कारण राजाच्या मागून येणार्या पुरुषाच्या हातून काय होणार? आजवर लोक जे करीत आले तेच तो करणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग मी ज्ञान, वेडेपणा व मूर्खपणा याकडे लक्ष देण्यास वळलो. कारण जो राजा आल्यानंतर त्याच्या मागून येणारा राजा काय करील? जे काही त्याने यापूर्वी केले तेच तो करणार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग मी सुज्ञान समजून घ्यावे, आणि वेडेपणा व मूर्खता हे सुद्धा कळावे म्हणून मी माझे विचार त्याकडे वळविले. जे गतकाळात केलेले आहे त्यापेक्षा अधिक एखाद्या राजाच्या नंतर येणारा पुरुष काय करू शकतो? Viz kapitola |