उपदेशक 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सूर्य, चंद्र आणि तारे यांच्या प्रकाशापूर्वी अंधकार वाढेल आणि पावसानंतर काळोखे ढग परत येतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश, आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत, पावसानंतर ढग परत जात नाहीत; Viz kapitola |