उपदेशक 12:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 याविषयाचा शेवट हाच आहे, सर्व काही ऐकल्यानंतर, तू देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आता सर्व ऐकून झाले; सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच की: परमेश्वराचे भय बाळग आणि त्यांच्या आज्ञा पाळ, कारण सर्व मानवजातीचे हेच कर्तव्य आहे. Viz kapitola |