उपदेशक 12:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्याखेरीज, माझ्या पुत्रा, असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणवते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 माझ्या मुला, त्याखेरीज अधिक सावध रहा. पुष्कळ पुस्तके रचण्याला, काही अंत नाही. खूप अभ्यास देहाला थकवा आणेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याव्यतिरिक्त असलेल्या शिक्षणापासून माझ्या मुला सावध राहा. अधिक पुस्तके लिहून ठेवायला अंत नाही आणि पुष्कळ अभ्यास केल्याने शरीर थकते. Viz kapitola |