उपदेशक 11:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावीत; अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो; जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जर मनुष्य कितीही वर्षे जगला तरी तो त्या सर्वात आनंद करो, पण तो येण्याऱ्या अंधकाराच्या दिवसाचा विचार करो, कारण ते पुष्कळ होतील. जे सर्व येते ते व्यर्थच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एखादा मनुष्य कितीही दीर्घायुष्य जगो, त्या सर्वांचा त्याने आनंद घ्यावा. परंतु त्यांनी अंधकाराचे दिवस आठवावे, कारण ते पुष्कळ असतील. येणारे सर्वकाही व्यर्थ आहे. Viz kapitola |