उपदेशक 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जो खड्डा खणतो तोच त्यात पडतो; जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो कोणी खड्डा खणतो, तोच त्यामध्ये पडू शकतो आणि जो कोणी भिंत तोडून टाकतो त्यास साप चावण्याची शक्यता असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल. जो कुंपण मोडतो त्याला सर्प चावेल. Viz kapitola |