उपदेशक 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी दासास घोड्यावरून जाताना पाहिले, आणि जे यशस्वी लोक होते त्यांना दासाप्रमाणे जमिनीवरून चालताना पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे, आणि राजपुत्र गुलामाप्रमाणे पायी चालतात. Viz kapitola |