उपदेशक 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते हे की मूर्खत्व अति प्रतिष्ठित स्थानी स्थापित होते, आणि श्रीमंतांना नीच स्थानी बसावे लागते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मूर्खांना नेतेपदाची जागा दिली जाते, आणि यशस्वी मनुष्यांना खालची जागा दिली जाते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मूर्खांना मोठी पदे दिले जातात, आणि श्रीमंतांना खालील स्थान दिले जाते. Viz kapitola |