उपदेशक 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 भूतलावर मी एक अनिष्ट पाहिले, ते अधिपतीच्या चुकीने होते असे मला दिसले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 एक अनर्थ तो मी पृथ्वीवर पाहिला आहे, अधिकाऱ्याच्या चुकीने येतो ते मी पाहिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे, अशी चूक की जी अधिकार्यांकडून घडते. Viz kapitola |