उपदेशक 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता ज्याला-त्याला म्हणतो, तू मूर्ख आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो त्याचे विचार अर्धवट असतात. तो मूर्ख आहे हे प्रत्येकाला दिसते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी, त्यांना बुद्धीचा अभाव असतो, आणि सर्वांना दाखवितात की ते किती मूर्ख आहेत. Viz kapitola |