Online Bible

- Reklamy -




उपदेशक 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आळसाने घराचे छप्पर खाली येते; हाताच्या सुस्तीने घर गळते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जर एखादा मनुष्य कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आळशीपणामुळे घराचे छत पडते; आळशाच्या हातांमुळे घर गळू लागते.

Viz kapitola kopírovat




उपदेशक 10:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy