उपदेशक 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 लोखंडी हत्यार बोथटले व त्याला धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. कार्यसिद्धीस ज्ञान उपयोगाचे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 लोखंडी हत्यार बोथटले व त्यास धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगाचे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जर कुर्हाड बोथट असली, आणि तिची धार तीक्ष्ण नसेल, तर श्रम अधिक लागते, परंतु निपुणता यश आणेल. Viz kapitola |