उपदेशक 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एकदा होऊन गेले तेच होणार; करण्यात आले तेच करण्यात येणार; भूतलावर नवे म्हणून काहीच नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे काही आहे तेच होणार, आणि जे केले आहे तेच केले जाईल. भूतलावर काहीच नवे नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जे घडले ते पुन्हा एकदा होणार, जे केले गेले आहे, ते पुन्हा केले जाईल; सूर्याखाली नवे असे काही नाही. Viz kapitola |