उपदेशक 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सूर्य उदय पावून अस्तास जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 सूर्य उगवतो आणि तो मावळतो. आणि जेथे तो उगवतो तेथे आपल्या स्थानाकडे पुन्हा त्वरेने मागे जातो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सूर्य उगवतो आणि अस्त पावतो, आणि आपल्या उगवतीच्या स्थानाकडे घाईने परत जातो. Viz kapitola |