Online Bible

- Reklamy -




उपदेशक 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 “हे पाहा, काही नवीन आहे,” असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कोणतीही अशी गोष्ट आहे का ज्याविषयी असे म्हणता येईल, पाहा, हे नवीन आहे? जे काही अस्तित्वात आहे ते फार काळापूर्वी अस्तित्वात होते, आम्हांपूर्वीच्या युगामध्ये आधीच ते आले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “पाहा! हे काहीतरी नवे आहे, असे कोणी म्हणू शकेल काय?” हे तर पूर्वकाळापासूनच होते; आमच्या काळापूर्वीच ते होते.

Viz kapitola kopírovat




उपदेशक 1:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy