अनुवाद 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तसेच होरेबातही तुम्ही परमेश्वराला संतापवले, तेव्हा तो इतका रागावला की, तो तुमचा संहारच करणार होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 होरेबात तुम्ही परमेश्वरास क्रोधाविष्ट केलेत. तेव्हाच तो तुमचा नाश करणार होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 होरेब पर्वतावर तुम्ही त्यांना इतके संतप्त केले की याहवेह तुमचा नाश करणारच होते. Viz kapitola |