अनुवाद 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणून हे पक्के लक्षात ठेव की, तुझ्या पुण्याईमुळे हा उत्तम देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे असे नाही; कारण तू ताठ मानेचे राष्ट्र आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून तुम्ही हे निश्चित लक्षात ठेवा की, तुमच्या चांगूलपणामुळे हा उत्तम देश तुमचा देव परमेश्वर तुम्हास वतन म्हणून देत आहे असे नाही, कारण तुम्ही फार ताठमानेचे राष्ट्र आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि हे जाणून घ्या, याहवेह तुमचे परमेश्वर, तुम्ही नीतिमान आहात म्हणून हा उत्तम देश तुम्हाला वतन म्हणून देत नाहीत, खरेतर तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. Viz kapitola |