Online Bible

- Reklamy -




अनुवाद 9:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग तुमची पापकृती म्हणजे तुम्ही केलेले वासरू घेऊन मी अग्नीत जाळले; नंतर त्याचे फोडून तुकडे केले व कुटून धुळीसारखे बारीक चूर्ण केले व डोंगरावरून वाहणार्‍या ओढ्यात फेकून दिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग तुमचे ते अमंगळ कृत्य, तुम्ही केलेली वासराची मूर्ती मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करून भस्म करून टाकले व डोंगरावरुन वाहणाऱ्या ओढ्यात फेकून दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मी तुमचे पापकृत्य, म्हणजे जे वासरू तुम्ही बनविले होते ते घेतले आणि अग्नीत जाळून त्याची कुटून धुळीसारखी बारीक पूड केली आणि ती धूळ डोंगरातून वाहणार्‍या ओहोळात फेकून दिली.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 9:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy