अनुवाद 9:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परमेश्वर तुमच्यावर इतका संतापला होता की, तो तुमचा संहार करणार होता; त्याचा कोप व संताप पाहून मला भीती वाटली; तथापि ह्या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वराच्या कोपाची मला भीती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मला याहवेहच्या रागाची आणि क्रोधाची भीती वाटली, कारण ते तुमचा नाश करण्याइतके रागावले होते. परंतु त्यावेळी सुद्धा याहवेहने माझे ऐकले. Viz kapitola |