अनुवाद 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा मी मागे फिरून पर्वतावरून उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि कराराच्या दोन पाट्या माझ्या दोन्ही हातांत होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर मी मागे वळलो आणि पर्वतावरून खाली उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि त्या कराराच्या दोन पाट्या माझ्या हातात होत्या. Viz kapitola |