अनुवाद 9:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि देवाच्या बोटाने लिहिलेल्या दोन दगडी पाट्या परमेश्वराने मला दिल्या; आणि मंडळी जमली होती त्या दिवशी जेवढी वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हांला सांगितली तेवढी सर्व त्या पाट्यांवर होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वराने त्या पाट्या माझ्या हवाली केल्या. परमेश्वराने आपल्या हाताने त्या पाट्यांवर त्याच्या आज्ञा लिहिल्या. तुम्ही पर्वतापाशी जमलेले असताना देव अग्नीतून तुमच्याशी जे बोलला ते सर्व त्याने लिहिले Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याहवेहने दोन दगडी पाट्या मला दिल्या, ज्यावर परमेश्वराच्या बोटाने लिहिलेले होते. तुम्ही पर्वताच्या पायथ्याशी गोळा झालेले होता, त्यावेळी याहवेहने तुमच्याशी बोलताना पर्वतावर अग्नीतून सांगितलेल्या सर्व आज्ञा त्यावर होत्या. Viz kapitola |