अनुवाद 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही; तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हास उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहेत. तुम्हास डोंगरातील तांबे खोदून काढता येईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या देशात भाकरीची उणीव भासणार नाही आणि कशाचीही कमतरता राहणार नाही; तेथील दगड लोहयुक्त आहेत व डोंगरांमधून तांबे खणून काढता येईल. Viz kapitola |