अनुवाद 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याच्या मार्गांनी चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्यास अनुसरा आणि त्याच्याबद्दल भय धरून आदर बाळगा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करा, त्यांच्या आज्ञेत राहा आणि त्यांचा आदर करा. Viz kapitola |