अनुवाद 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो, तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करत आहे, हे लक्षात ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हास आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा तुम्हाला हे समजावे की, जसा पिता आपल्या पुत्राला शिस्त लावतो तसे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला शिस्त लावतात. Viz kapitola |