अनुवाद 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ही चाळीस वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत; आणि तुझे पाय सुजले नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 या चाळीस वर्षात तुमचे कपडे कधी जीर्ण झाले नाहीत, की तुमच्या पायांना सूज आली नाही. Viz kapitola |