अनुवाद 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्यांच्याशी सोयरीक करू नकोस; आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ नकोस व त्यांच्या मुली आपल्या मुलांना करू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही त्यांच्याशी आंतरविवाह करू नका, तुमच्या कन्या त्यांच्या पुत्रांसाठी देऊ नका किंवा त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांसाठी घेऊ नका, Viz kapitola |