अनुवाद 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करील. मिसर देशातल्या ज्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहेत, त्यांतली एकही तुला लागणार नाही; पण तुझ्या सर्व द्वेष्ट्यांना तो त्या लावील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हास माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 याहवेह तुमच्यातील सर्व रोग दूर करतील. इजिप्तमधील तुम्हाला माहीत असलेले भयंकर रोग ते तुमच्यावर आणणार नाहीत, तर तुमचा द्वेष करणार्या सर्वांवर ते रोग आणतील. Viz kapitola |